अर्थ : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
उदाहरणे :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
समानार्थी : नायक, पाटील गिध, मोठा गिध, राजगिधाड, रावण गिधाड, लाला डोक्याचे गिधाड
तानवड्या गिध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taanavadyaa gidh samanarthi shabd in Marathi.